डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सूर्यवंशी तर उपाध्यक्ष पदी धोंडीराम सूर्यवंशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सूर्यवंशी तर उपाध्यक्ष पदी धोंडीराम सूर्यवंशी

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सूर्यवंशी यांना एकमताने समाज बांधवाच्या वतीने बैठक घेऊन निवड करण्यात आली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या बैठकीत समितीची निवड करण्यात आली. समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून धोंडिराम सूर्यवंशी , सहउपाध्यक्ष शिवाजी गायकवाड , सचिव दयानंद कांबळे , सह सचिव रत्नदीप सूर्यवंशी ,खजिनदार धोंडिबा सूर्यवंशी,कोषाध्यक्ष विकास सूर्यवंशी,प्रतीक सूर्यवंशी , सहकोषाध्यक्ष, अमोल सूर्यवंशी, दीपक कांबळे, सल्लागार गिरीधर गायकवाड,अंकुश कांबळे,शिवाजी कांबळे, विश्वनाथ सूर्यवंशी, दिनकर कांबळे,अरविंद कांबळे, विलास सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीस सिद्धार्थ कांबळे, विठ्ठल कांबळे, विशाल मोतिरावे, संतोष सूर्यवंशी,दीपक गायकवाड, बंडू कांबळे, वसंत कांबळे,उद्धव गायकवाड ,मारोती सूर्यवंशी,बुद्धसंदेश कांबळे,नरसिंग कांबळे,सुरेश सूर्यवंशी, बालाजी कांबळे,कलावती कांबळे उज्वला कांबळे, उर्मिला कांबळे, मनुबाई सूर्यवंशी अर्चना सूर्यवंशी, निताबाई सूर्यवंशी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!