गटशिक्षाण अधिकारी शफी शेख यांचा जुनी पेन्सन संपकर्‍याना पाठीबा!

गटशिक्षाण अधिकारी शफी शेख यांचा जुनी पेन्सन संपकर्‍याना पाठीबा!

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील एन. पि.एस. कर्मचार्‍ याना जुनी पेन्सन मिळावी, या मागणीला धरुन उदगीर येथील गटसंसंधान (बि.आर.सी.) परिसरात एकच मिशन जुनी पेन्सनच्या घोषणा संपकरी कर्मचार्‍यानी परीसर दणाणून गेला. संपकरी कर्मचार्‍याचा पाचवा दिवस या दिवशी उदगीर तालुक्याचे गटशिणाधीकारी शफी शेख यानी NPS कर्मचार्‍याना म्हणाले की, “मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती थाप मारुन नुसते लढ म्हना।। अश्या शब्दात संपकरी कर्मचार्‍याना माझा पुर्नपणे सहभागी होऊन पाठीबा जाहीर करतो. असे मत व्यक्त केले. केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे यांनी दहावी, बारावी परिक्षा सुरु असल्याने सहभागी होता आले नाही.आमचा पुर्नपणे पांठीबा आहे.उदगीर तालुका, देवणी, जळकोट तालुका पंतसंस्था सचिव सजेॅराव भांगे, पेन्सन गीत मंजुळ आवाजात अश्रुनयनानी ज्योती सांगेवार यानी गायीले, शिक्षक समितीचे अकुंश हुंडेकर यानी ही मनोगत व्यक्त करुन पाठीबां शिक्षक महासंघाचे निळकंट पाटील,पंजाबराव देशमुख संघटना माधव हालगरे,कास्टाईब संघटना प्रशांत बिरादार,रोडगे शिरीष, ज्ञानेश्वर हिप्पळगे, नेमिचंद पाटील, दामाजी बालुरे, सादिया ताबोळी,संतोष बिरादार, प्रा. गोंवीद भालेराव, पत्रकार सचिन शिवशेट्टे, सादिया तांबोळी ,संजय वाघमारे, शाम राठोड, प्रताप सुरनर, अनिल तेलंग, मदन बिरादार, सचिन यतोंडे, अनिता येलमटे, भरत गायकवाड, आदर्श शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे यावेळी उपस्थित होते. या संपाला नक्कीच यश मिळेल. एकच मिशन जुनी पेन्सन न मिळाली तर आमच्या मुला बाळासह संपात सहभागी होवु, अशी माहीती दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!