उदयगिरी प्रायमरी इंग्लिश स्कूल आयोजित सौ प्रियांका योगेश पाटील यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उदयगिरी प्रायमरी इंग्लिश स्कूल आयोजित सौ प्रियांका योगेश पाटील यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : उदयगिरी प्रायमरी इंग्लिश स्कूल,उदगीर येथे सौ.प्रियांका योगेश पाटील यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मलकापूर ग्राम पंचायत सदस्य महेश तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल पाटीलमलकापूरकर,गुरू धनशेट्टे उपस्थित होते.या वेळी आशिष श्रीकृष्ण पाठक,विष्णुकांत नामदेव कोलावाड,सौ.अनिता शिवकांत उमाटे, सौ.योगेश्वरी सुधाकर बिरादार,राहुल गुणवंत गायकवाड,श्रीकांत वैजिनाथ कासनाळे, अविनाश मधुकर दंडीमे,संग्राम लक्ष्मण मानकरे, चंदन शिवशंकर भताडे,गोविंदराज गोपीनाथ सूर्यवंशी,सौ.अर्चना विठ्ठल बिरादार,सौ.मनीषा राहुल पाटील,नामदेव तुकाराम बडगिरे,योगेश सोमेश्वरराव पाटील,निलेश राजकुमार मंगळूरे,संतोष गुरुडे,विनोद धनराज जनवाडे,हावगिराव विश्र्वांभरराव हुडे,संगमेश्वर सुनील भताडे, मयांक केवलभाई पटेल,आरती गुरुनाथ धनशेट्टे,सोहम मधुकर पांचाळ,पुनम तिरकभाई पटेल,किशोर शिवशंकर भताडे,गोविंद बालाजी सुतार यांनी यावेळी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरासाठी उदयगिरी प्रायमरी इंग्लिश स्कूल,उदगीर येथील सौ. प्रियांका योगेश पाटील,सौ. अनुजा पाठक,सौ. रेश्मा राजुरे,सौ. स्वाती पाटील,सौ. भाग्यश्री संगशेट्टे,सौ. श्रुती तोडकर,सौ. शितल तोरणेकर,सौ. सुनिता सोलापूरे यांनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबिरासाठी रक्त संकलन कार्य नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर च्या वतीने पी आर ओ ओमकार गांजुरे, अविनाश बिरादार,हर्षद महाजन,सपना कांबळे,विनायक टकटवळे,बालाजी खडककुरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!