शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे ) : शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान अहमदपूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन प्रथम रक्तदान करून केले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्री प्रवीण फुलारी साहेब,उदघाटक,श्री विश्वंभर स्वामी,प्रमुख पाहुणे आय.पी.एस.आधिकारी मा.निकेतन कदम ए.पी.आय बंकवाड साहेब, ए.पि.आय.दुरपूडे साहेब, मा.नगरसेविका मीनाक्षीताई शिंगडे, सिनेट सदस्य प्रा. डॉ.विनोद माने निखील कासनाळे, मा.नगरसेवक चंद्रशेखर पुणे, ज्येष्ठ पत्रकार मारूती बुद्रुक पाटील, सोसायटीचे संचालक सोमनाथ पुणे,पत्रकार शिवाजीराव गायकवाड, पत्रकार मासूम शेख, व या प्रसंगी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवानंद गोरे, व बबन भाऊ बेंबडे, सुनील सुरकुटे सर, नवनाथ पुणे, सचिन पाटील, धीरज शेटकर, वैजनाथ होनराव, शिवकुमार बेद्रे, संतोष कडवदे, बबलू पुणे, पंकज पांचाळ, प्रशांत कदम, गोविंद गुडे, अजित हल्लाळे, शंकर गिरी, पुंडलिक कदम, प्रशांत स्वामी, धनु बोराडे,शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान अहमदपूरचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
