२७ कोटी रुपयांच्या कामाचा आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

२७ कोटी रुपयांच्या कामाचा आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे १५ कोटी रुपयांच्या पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकाम भूमिपूजन आणि १२ कोटी रुपयांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी निवासस्थान बांधकाम अशा एकूण २७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अहमदपूर -चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी शिवानंद तात्या हेंगणे, सांबजी महाजन, बालाजी रेड्डी, चंद्रकांतराव मद्दे, मीनाक्षीताई शिंगडे, माधवराव जाधव, शिवाजीराव खांडेकर, शिवाजीराव देशमुख, ॲड. भारतभूषण क्षीरसागर, सिरोजद्दीन जहागीरदार, बालासाहेब आंबेगावकर, बळीराम इंगोले, शिवाजीराव संपत्ते, निवृत्ती कांबळे, अभय मिरकले, विकास महाजन, सांब शेटकार, तुकाराम पाटील, तानाजी राजे, शाहूताई कांबळे, लक्ष्मीकांत कासनाळे, इंजिनिअर चिडुपकर साहेब, दयानंद पाटील, एन.डी राठोड, रामदास कदम, गिरिधर पौळ, बबन पौळ, उप अभियंता पवार साहेब, माधव पवार, अंकुशराव कानवटे, व्यंकटराव वंगे, अविनाश मंदाडे, भगवान ससाने, महेश हंबीर, दिलदार शेख, युवराज घोगरे, राम बुटके, अविनाश देशमुख, सचिन पाटील, नामदेव विराळे, पिंटू भोंगे, विनायक पाटील चोबळीकर, सतीश नवटके, प्रकाश बरोडे, गोपीनाथ जोंधळे, गंगाधर ताडमे, मधुकर जगताप, पाशाभाई मेजर, बालाजी मोरे, हसन पेहलवान, रामदास कदम, दत्ताराम मोरे, सय्यद सवरलाल, सय्यद मुन्ना, श्रीकांत उपाध्याय, प्रकाश बरुरे, विजय येलमट्टे, ॲड. मंदाडे, पापा आय्या, चंद्रशेखर सांगवीकर, आशिष तोगरे, सुरनर मामा, सय्यद मुजम्मिल, चंद्रशेखर भालेराव, सररदे सरपंच, इमरोज पटवेकर, रमाकांत भातिकरे, संग्राम गायकवाड, जयराम पाटील, विजय लोहारे सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सरपंच व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!