श्रीराम जन्मोत्सव सोहळा विविध ठिकाणी ‌मोठया उत्साहात संपन्न ‌‌‌‌‌‌‌‌‌‌

श्रीराम जन्मोत्सव सोहळा विविध ठिकाणी ‌मोठया उत्साहात संपन्न ‌‌‌‌‌‌‌‌‌‌

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : तालुक्यातील विविध ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळा विविध गावातुन हनुमान‌ मंदिर ,श्रीराम मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच देवणी बु येथे श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हभप आशाताईं राऊत यांनी महिलांना बोलताना म्हणाल्या की, ज्या आईच्या गर्भात मुलं असताना आणि जन्माला आल्यानंतर त्यांच्यावर संस्कार चांगले असने गरजेचे आहे. हे मुलं देवाच्या रुपात अवतरले असतात, म्हणून स्त्रीला लक्ष्मीच्या रूपात ‌पाहिले जाते, या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला देवणी परिसरातील अनेक भाविक, भक्त, किर्तन, भजन,पाळणा,याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्रीराम मंदिर समितीचे पदाधिकारी व समस्त गावकरी मंडळही उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!