छत्रपती शिवरायांना सार्वजनिक मानवंदना देण्यात आली
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या कार्याने, पराक्रमाने राजनीती, युद्धनीतीने सबंध जगाला आदर्श निर्माण करून देणारा राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे सार्वजनिक अभिवादन करण्यात आले.
या वेळी व्यंकटराव पाटील, धनाजीभाऊ मुळे, उदयभाऊ मुंडकर,भास्कर पाटील, नवनाथ भाऊ गायकवाड,पंडित सूर्यवंशी,विजयभाऊ चवळे,दत्ता पाटील छावा,बाळासाहेब पाटोदे, राजकुमार मोगले, प्रा.मदन पाटील नेत्रगावे,संदीप पाटील, सतीश पाटील माणकिकर,यशवंत पाटील,विष्णू पाटील,भाऊसाहेब जांबळे, बाबासाहेब सूर्यवंशी,विवेक जाधव,अविनाश पूप्पलवाड , प्रशांत बिरादार, अमोल घुमाडे, प्रा राहुल अतणुरे अवीनाश पाटील,प्रदीप बिरादार, सुमित मेळकुंदे, अमर पवार,हिमांशू पाटील, विकास बिरादार,पंकज कलानी,पवन ढोबळे, दत्ता पटवारी, विक्रम सूर्यवंशी, राहुल सिद्धमवर,वैभव ढगे , संतोष बिरादार,राज बिरादार, गणेश मुंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
