चि.ध्रुवेश पळणाटे यांचा प्रथम वाढदिवस जल्लोषात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील कै. धोंडीराम पळणाटे लघु पाटबंधारे विभाग अभियंता, यांचे नातू . व सौ. प्रतिक्षा आकाश पळणाटे ,यांचे चि. व संदीप पळणाटे यांचे पुतणे चि. ध्रुवेश यांचा वाढदिवसानिमित्त राजसारथी नगर अहमदपूर येथे हनुमान मंदिरात जाऊन वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत मारुती अभिषेक व मनोभावे पूजन करण्यात आले व मोठ्या थाटामाटात डेकोरेशनसजावट करून केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करून, वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बालाजी (भाऊ )रेड्डी यांनी शुभेच्छा रुपी बाळास आशीर्वाद दिले यावेळी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथील उप ,प्राचार्य, श्री. प्रभाकर बाबुळगावकर सर. व प्रा.नागनाथ कुमठेकर, अहमदपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती संदीप (भाऊ )चौधरी शिवसेना तालुका संघटक श्री संतोष रोडगे सर शिवसेना तालुका सहसचिव श्री.पद्माकर पेंढारकर ,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले ,उप शहर प्रमुख शिवकुमार बेद्रे ,शुभ दिन चे पत्रकार बालाजी काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ,तानाजी राजे, वि.से सो. तळेगाव चेअरमन विश्वंभर पवार तळेगाव ग्रा.पं.माजी उपसरपंच दौलत कानवटे , शंकर गणाचार्य हेमंत शेळके राजेश्वर पवार पांडुरंग चोपणे बालाजी शेळके बलभीम शेळके संत गोरोबा काका बचत गटाचे अध्यक्ष महेश कानगुले तसेच परमेश्वर निरगुडे ( आर्मी) ह .भ .प .संजय महाराज नाकपूर्णे तेलंग सर, कचवे साहेब, हेंगणे साहेब, बाबुराव घटकार सर ,धोंडीराम घटकार, नरसिंग पळणाटे, शिवाजी वडजे, गोविंद धावरीकर ,गणेश घटकार, चंद्रकांत गोरगिळे आनंद पळणाटे, उद्धव पदमपले ,रामचंद्र गुंजरगे, विक्रम नाकपूर्णे शिवा घटकर ,सचिन गिरी, सुधीर आगलावे, शैलेश डुकरे प्रदीप शिंदे, शेखर पेंढारकर, संतोष पेंढारकर, गजानन चौकटे, कृष्णा कानोरे, ओमकार तेलंग ,व पंचकुशीतून आलेले पाहुणे मंडळी व सर्व मित्र परिवार यांनी प्रथम वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रुपि आशीर्वाद दिला
