महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांची बदली झाल्याने गावकऱ्यांनी दिला निरोप

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांची बदली झाल्याने गावकऱ्यांनी दिला निरोप

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रघुनाथ पाटील यांची मुखेड येथे बदली झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाल व पुष्पहार घालून निरोप देण्यात आला,तर दीपिका गिरी यांनी नागलगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांचाही शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,त्याच बरोबर बँकेच्या कॅशीयर भारती कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला, यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुभाष मुन्ना राठोड, ग्रामपंचायतीचे सदस्य बस्वराज गुडसुरे,पत्रकार ज्ञानेश्वर पीचारे,बस्वराज शेरे,धनराज मोरखंडे सावकार, देवराज बिरादार, मुकेश रेड्डी,संग्राम मोरखंडे,लक्ष्मण बाळे, दिगंबर भुसारे,नंदकिशोर खड्डे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!