कासार सिरसी येथे नुतून शाखाअधिकारी यांचा सत्कार.

कासार सिरसी येथे नुतून शाखाअधिकारी यांचा सत्कार.

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे नव्याने रुजू झालेले शाखा अधिकारी दिपक ओंकार शिराळे यांचा येथील व्यापारी व शेतकऱ्यांच्या हस्ते हार, टोपी,शाल नारळ, आणि पेढे भरून स्वागत सत्कार करण्यात आले.

तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश गुत्ता, अजहर मुजावर, श्रीशैलय चिंचनसुरे,रामलिंग भोगिले, दस्तगीर मुजावर, आदिल बडुरे, येथील रोखपाल अनिकेत राऊत, महेश ढेवले कर्मचारी अहमद शेख यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थितीत होते.

About The Author

error: Content is protected !!