श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी                       

श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी                       

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथे दि. १७ एप्रिल वार सोमवार रोजी सायंकाळी हरी जागर करण्यात आला व १८ एप्रिल वार मंगळवार रोजी पुण्यतिथी सोहळा सकाळी ठीक १०ते१२ ह .भ .प .वारकरी भूषण   
श्री.पंढरीनाथ मुरकुटे महाराज नांदेड यांचे दणदणीत असे
श्री संत गोरोबाकाकांच्या चरित्र्यावर कीर्तन सोहळा संपन्न झाला व १२ वाजता गुलाल उधळण केला  लागलीच महाप्रसाद  झाला त्यानिमित्त  काकाच्या कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब जी जाधव साहेब तसेच शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शिवानंद जी हेंगणे साहेब माजी जिल्हा परिषद गटनेते मंचकराव जी जाधव भैय्या, माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मद्दे, साहेब  प्रा नागनाथ कुमठेकर, महात्मा गांधी महाविद्यालय चे उप प्राचार्य प्रभाकर  बाबुळगावकर सर, सुरज भैय्या, युवराज भैय्या, पत्रकार  बांधव उदय गुंडिले, बालाजी तोरणे ,गोविंद काळे,आकाश पळणाटे, अनेक मान्यवरांनी काकांच्या सोहळ्याला उपस्थित राहून अभिवादन केले तळेगाव नगरीचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वंभर पवार माजी उपसरपंच दौलत कानवटे  माजी उपसरपंच माधवराव शेळके माझी तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद दापके व श्रीकृष्ण भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळ तळेगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन श्री पद्माकर पेंढारकर शिवसेना सहसचिव राजुर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!