अश्विनी बावचकर यांचे दुखद निधन

अश्विनी बावचकर यांचे दुखद निधन

अहमदपूर ( प्रतिनिधि) : अहमदपूर येथील किराणा आणि भुसार व्यापारी बसवेश्वर बावचकर यांच्या पत्नी अश्विनी बसवेश्वर बावचकर यांचे दिनांक 21 रोजी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये कॅन्सरच्या उपचार प्रसंगी सायंकाळी चार वाजता शुक्रवारी वयाच्या 40 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर दि. 22 रोजी शनिवारी दुपारी एक वाजता लिंगायत सुशानभूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासरा परिवार असून किराणा आणि भुसार व्यापारी बसवेश्वर बावचकर यांच्या पत्नी, माजी नगरसेवक भागवत बावचकर व बाबुराव बावचकर यांच्या त्या सून होत.
त्यांच्या अकाली निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!