बालाघाट तंत्रनिकेतनचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा – 2020 चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमच्या महाविद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग
प्रथम वर्ष प्रथम माने विश्वभर वसंतराव 89.86% द्वितीय माने युवराज बब्रुवान 88.14% द्वितीय वर्ष लवटे ऋषिकेश नागेश 89.67% दुतीय शिंदे ऋषिकेश योगीराज 88.14% तृतीय वर्ष प्रथम जाधव तानाजि नामदेव 88.30% द्वितीय सय्यद साजिद वजीरसाब 86% केंद्रे साईनाथ 86%
कॉम्प्युटर इंजीनियरिंग
द्वितीय वर्ष दामा पवन संजय 89.33%, कु.ढेले किरण अशोक 73.47% तृतीय वर्ष लांडगे करिष्मा विजय 88.22% सुरनर शीतल बाबुराव 85.44% स्वामी दिव्या विश्वनाथ 83.89,
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत प्रथम वर्ष मध्ये प्रथम खटके विशाल बालाजी 77.86%, तेलंगे ज्ञानेश्वर मारुती 77.14%, राठोड आकाश गणेश 74.14%
द्वितीय वर्ष मुरकुटे प्रशांत विठ्ठल 88.21%, पवार नारायण संजय 83.97%, नागरगोजे सुदाम जगन्नाथ 83.68%
तृतीय वर्ष जोगदंड विशाल पद्माकर 84.95%, अशिस माधवराव 84.48%, पाटील आकाश युवराज 82.19%
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
प्रथम वर्षे
प्रथम आडे विशाल पांडुरंग 81% द्वितीय कु.येचाळे महादेवी विठ्ठल 75%
द्वितीय वर्ष प्रथम वाघिरे अभिजित विलास 86%, द्वितीय नारागुडे शुभम व्यंकटराव 85%,
तृतीय वर्ष प्रथम येरमे किरण विलास 83%, द्वितीय कु.अर्पिता वझुरकर 80%,
इलेक्ट्रॉनिक टेली. बिरादार आकाश संजय 73.63% वरील विद्यार्थी अनुक्रमे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. गणेशदादा हाके पाटील, सचिव श्रीमती रेखाताई तरडे, संचालीका शिवालीकाताई हाके,संचालक कुलदीप हाके,अमरदीप हाके यांनी उत्तीर्ण विध्यार्थीचे कॊतुक केले व सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.