कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवळगा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन बालाजी पाटोळे, भरत पाटोळे,किशन पाटोळे यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शेषराव पाटील,प्रशांत पाटील,प्रा, श्रीधर पाटील, विजयकुमार पाटील,रमेश वाघ, संजय रेड्डी,किशोर बिरादार,माधव बोडके,भगवान बिरादार,तातेराव वाघमारे, माधव तलेवाड, विलास बोकडे, यशवंत सोनकांबळे, मनोहर गंभीरे,लखन कांबळे, विष्णू कांबळे,वसंत पाटोळे आदि उपस्थिती होते. यावेळी मातंग समाजातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!