उद्धव पांचाळ यांचे निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : उद्धव हरिभाऊ पंचाळ (48 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते होकर्णा ता. जळकोट येथील मूळचे रहिवाशी होते ते अहमदपूर येथील न्यूविद्यानगर कॉलनीत राहत होते मांडणी ता.अहमदपूर येथे गणिताचे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.
सागवानी मंदिरे बनण्यात व शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यात ते माहिर होते त्यांना शैक्षणिक साहित्य कलाकुसरीने बनवल्याने अनेकदा सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली आई पत्नी असा परिवार आहे.

About The Author

error: Content is protected !!