संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्र दीपक यश, 55 विद्यार्थी पात्र 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 20 विद्यार्थी
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक...