ग्रामीण रूग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी हुसेन मनियार यांची नियुक्ती

ग्रामीण रूग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी हुसेन मनियार यांची नियुक्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालय रूग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते हुसेन मनियार यांची नुकतीच निवड करण्यात आली असुन आमदार बाबासाहेब पाटील जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी सुरजमल,डॉ.जयप्रकाश केंद्रे डॉ.धिरज देशमुख,डॉ.अमृत चिवडे, डॉ.नाथराव कराड, डॉ.मनकर्णा पाटील,डॉ.तुषार पवार, डॉ.मधुसूदन चेरेकर,डॉ.निता गुणाले, डॉ.रमेश केंद्रे, डॉ.प्रविण भोसले.डॉ.अब्दुल रेहमान दायमी, गणेश सुर्यवंशी प्रयोग शाळा तंत्रज्ञ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवानंद हेंगणे, जि.प सदस्य माधव जाधव, अजर बागवान,प्रशांत पाटील, नबी सय्यद, एजास शेख, फारुक मणियार, जावेद बागवान, फेरोज तांबोळी, वसीम शेख, रीयाज शेख आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!