भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

कॉंग्रेस स्थापनेच्या 136 व्या वर्धापनदिनानिमिताने 136 गरजूंना मोफत स्वेटर वाटप

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीण चे आ.धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील कॉंग्रेस भवन येथे सोमवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांच्या वतीने लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला तसेच यावेळी कॉंग्रेसच्या 136 व्या वर्धापनदिनाचे निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून थंडीचे दिवस असल्याने गरजूंना मोफत 136 स्वेटर वाटप करण्यात असुन सामाजिक बांधिलकी म्हणून कॉंग्रेसने नेहमीच सामाजिक कार्य जोपासले आहे. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड.किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोईज शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस माजी अध्यक्ष ॲड.समद पटेल, ॲड.दिपक सुळ, दगडुसाहेब पडिले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, कॉंग्रेस माध्यम जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, महेश काळे, सौ स्वयंप्रभा पाटील, सिकंदर पटेल, दगडुअप्पा मिटकरी, कैलास कांबळे, ॲड.देविदास बोरूळे, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी, ॲड.प्रदीपसिंह गंगणे, मोहन सुरवसे, सचिन गंगावणे, शरद देशमुख, राम गोरड, प्रा.एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, नेताजी बादाडे, राम चामे, सुंदर पाटील कव्हेकर, प्रवीण घोटाळे, संजय ओहळ, दत्ता सोमवंशी, सतार शेख, आसिफ बागवान, तबरेज तांबोळी, अमर राजपूत, सचिन बंडापल्ले, दत्ता मस्के, हंसराज जाधव, अविनाश बट्टेवार, नामदेव इगे, बिभीषण सांगवीकर, गौस गोलंदाज, युनूस मोमीन, कुणाल वागज, राहुल डुमने, राज क्षीरसागर, प्रमोद जोशी, मूनवर सय्यद, हाजी मुस्तफा, अमित जाधव, शेख अब्दुल्ला, धनंजय शेळके, युनूस शेख, ताहेर सौदागर, अजय मार्डीकर, रणधीर सुरवसे, बालाजी सोनटक्के, निसार पटेल, अकबर माडजे, हमीद बागवान, रत्नदीप उटगे, ॲड.अजित चिखलीकर, अजय वागदरे, विजय टाकेकर, बसवराज बिराजदार, रमाकांत गडदे, आशुतोष मुळे, राजकुमार सूर्यवंशी, विजय कदम, जफर पटवेकर, इम्रान गोंद्रीकर, रवींद्र कांबळे, अस्लम शेख, बंदेेनवाज मौलासाब, शेख मुजीब, मीर इरफान अली, बी. टी. भालेराव, प्रसाद बुटले, जितेंद्र गुळवे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.देविदास बोरूळे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दगडुअप्पा मिटकरी यांनी केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!