स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा बी फार्मसी चा निकाल शंभर टक्के

स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा बी फार्मसी चा निकाल शंभर टक्के

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा बी.फार्मसी कोर्स विद्यापीठ अंतर्गत रिझल्ट 100% लागला आहे.  द्वितीय वर्षांमध्ये प्रथम सोबीया पटेल व वैभव बिडवे व तृतीय वर्षामध्ये सोनाली गट्टे प्रथम व आकाश जगताप दुसरा असे अनुक्रमे आले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर बाबुराव जगताप, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश यादव, संस्थेचे शैक्षणिक संचालक संजय हट्टे व महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड व समस्त प्राध्यापक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author