महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून सातव कुटूंबीयांचे सांत्वन

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून सातव कुटूंबीयांचे सांत्वन

अहमदपूर (गोविंद काळे) : काँग्रेसचे नेते खा.राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले. आज कळमनुरी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी खा. राजीव सातव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रध्दांजली वाहीली. तसेच समाधीस्थळी जाऊनही श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव व सातव कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा सरचिटणीस सांबअप्पा महाजन यांच्यासह पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!