डॉ विपुल नरडेले यांचे डी एन बी सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश

डॉ विपुल नरडेले यांचे डी एन बी सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश

अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाचे उप मुख्याध्यापक उमाकांत नरडेले यांचे चिरंजीव डॉ. विपुल नरडेले यांनी माहे एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ऑल इंडिया डी एन बी सीईटी परीक्षेत त्याचा ऑल इंडिया रँक 65 वा आलेला आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, परवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!