आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 25 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपुजन

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 25 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपुजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे आमदार स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत 25 लक्ष रुपयाच्या सभागृहच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले,माधवराव कच्छवे,चेअरमन हरीचंद्र बिलापट्टे,सरपंच माधवराव शिंदे, पत्रकार उदय गुंडीले,गणेश जाधव,ग्रामसेवक फुलमंटे, विनायक सोळंके, मधुकर सोळंके, गोविंदराव येरमे, भाऊसाहेब शिंदे, मुक्ताराम बिलापट्टे, नितीन सोळंके, काशिनाथ सोळंके, नामदेव पाठवदे, रामकिशन सोळंके, विनायक सोळंके, केशव सोळंके, कोंडीबा पवार, माधव बडगिरे, अनिल बिलापट्टे, प्रकाश सोळंके,बघवाण सोळंके, नामदेवराव सोळंके, रामकिशन येरमे, संजय कासले, गावातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!