अहमदपूर येथे मा.अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बिस्लरी वाटप

अहमदपूर येथे मा.अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बिस्लरी वाटप

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथे मनवीसे अध्यक्ष मा.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे यांनी मोफत बिस्लेरी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.या उपक्रमाचा फायदा गरजूंनी घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनवीसे तालुकाध्यक्ष अतिष गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष भुजंग उगीले,जय गायकवाड, राघव जोंधळे,कार्तिक भिकाणे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!