आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.!

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.!

शिवणखेड (बु) ता. चाकुर येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत विविध 35 लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. मुस्लिम स्मशानभूमी मध्ये सुशोभीकरणासाठी ५ लक्ष रु., दलित वस्तीमध्ये १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन आणि २० लक्ष रुपयांचा सभागृह अशा विविध विविध विकासकामांचे लोकार्पण केले. आपल्या माध्यमातून मतदारसंघात उत्तम दर्जाचे रस्ते, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यापुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास यावेळी दिला.

या वेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव कुल्ले मामा, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमरावजी वाघ, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, गणपत महाराज नितळे, विश्वनाथ जी एडके, किशनजी बुडे पाटील, अनिलराव वाडकर, संदीप शेटे, बिलाल पठाण, सचिन तोरे, उत्कर्षभैया वाघ,माजी जि.प. सदस्य बळीरामजी साके, सरपंच सौ. सुषमा ताई दांडगे, चेअरमन बालाजी आलापूरे, नानासाहेब शिंदे, लालासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, व्यंकटराव कुले, मगदूम शेख, मंगेश गोसावी, रशीदजी शेख, सुमित दांडगे, नितीन मोटे, सुनील गवरे, दगडू बाबळे, रमेश मोरे, प्रकाश आलापुरे, तुकाराम आलापूरे, विश्वनाथ मोठे, दगडू येचाळे, रसूल पठाण, नागनाथ पाटील, रशीद शेख, दत्ता सोळुंके, निलेश दांडगे, वसंतराव कासले, राजेश्वर आलापूरे, रहीम पठाण, विजयकुमार मोठे, प्रवीण मोठे, शेख करीम, शेख मतीन, शेख मुर्तुजा, आलापूरे सोमनाथ, तानाजी भुसागिरे आदी मान्यवर, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!