वक्तृत्व स्पर्धेत रत्नाकर शिरसाट प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत रत्नाकर शिरसाट प्रथम

लातुर (प्रतिनिधी) : लोकनेते अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रत्नाकर शिरसाट द्वितीय पारितोषिक प्रदीप अडसुळे तृतीय पारितोषिक प्रमोद घोडके सर्वोत्कृष्ट वक्ता मकरंद गिरी पुरस्कार देण्यात आले या प्रसंगी अभिजीत भैया देशमुख साहेब अभय दादा साळुंखे साहेब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलंवडे, एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गोरख दिवे साहेब, एन एस यू आय चे जिल्हा अध्यक्ष अॅड शरद देशमुख विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक दत्ता बालगिरे सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!