एल एल बी द्बितीय वर्षाच्या विद्यार्थ्यातर्फे प्राचार्य राजकुमार नांवदर यांच्या सत्कार संपन्न!

एल एल बी द्बितीय वर्षाच्या विद्यार्थ्यातर्फे प्राचार्य राजकुमार नांवदर यांच्या सत्कार संपन्न!

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालय येथे एल.एल.बी द्बितीय वर्षातील विद्यार्थ्याच्या वतीने प्रभारी प्राचार्य राजकुमार प्रेमसुख नांवदर यांचा शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड झेड. के. जागीरदार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणुन महेश बयास, ॲड. जयवर्धन भाले, ॲड. सुरेश मुदुडगे,ॲड. दिप्ती नांवदर, वरिष्ठ लिपीक अजय कांवळे, ॲड. संभाजी कांबळे, योगेश बसुदे,वाघमारे संजय,पांडे मनोहर,मोहोळ किशन,शेख आमिर,प्रविन कोरे, डोंबाळे अरुण,यळवडे विशाल, हे उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन खोमने सत्यम यांनी तर आभार किरण पौळ यानी मानले, यावेळी द्बितीय वर्ष एल एल बि विद्याथीॅ व विद्याथिॅनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!