संगमेश्वर तत्तापुरे यांची IDFC च्या मॅनेजर पदी निवड

संगमेश्वर तत्तापुरे यांची IDFC च्या मॅनेजर पदी निवड
 अहमदपूर ( गोविंद काळे) यशवंत विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक राम तत्तापूरे यांचे पुतणे श्री संगमेश्वर वैजनाथ तत्तापुरे यांची आय डी एफ सी शाखा जवेरी बाजार मुंबईच्या शाखा व्यवस्थापक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे.
  या नेत्रदिपक यशाबद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, प्राचार्या रेखाताई तरडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद त हेंगणे, शिवकुमार सोनटक्के, ओम पुणे, गुंडप्पा तत्तापूरे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे, माजी नगरसेवक रवी महाजन, माजी नगरसेवक संदीप चौधरी यांच्यासह मित्र परिवाराने अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!