सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात प्रवेश

अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील धानोरा ( बु ) येथील सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांनी बुधवारी दि 21 रोजी तेलंगणा चे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती (BRS) चे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते त्यांच्या हैदराबाद येथील प्रगती निवासस्थानी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी भारत राष्ट्र समिती चे महाराष्ट्र प्रमुख शंकर आण्णा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, शुशिलकुमार घोटे, डॉ विठ्ठल जाधव स्पेशल आय जी पी महाराष्ट्र, शांती दुत परिवार एन जी ओ पुणे,श्री विजय थुबे,नॅशनल प्रेसिडेंट शेतकरी शांती दुत परिवार पुणे, प्रा जिवन जाधव, मराठवाडा प्रेसिडेंट, शांती दुत परिवार उमरगा जिल्हा उस्मानाबाद, देविदास भोसले, माजी संचालक किल्लारी साखर कारखाना, माजी तालुका अध्यक्ष शिवसेना औसा जिल्हा लातुर, हानुमंतराव मोटे, अध्यक्ष मोठे शिक्षण संस्था, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा , पुणे महानगर अध्यक्ष मराठा सेवा संघ, बाबुराव जंगापल्ले ( मामा) माजी जिल्हा परिषद सदस्य लातुर, माजी तालुका अध्यक्ष भाजप, वसंत तात्या शेटकर, माजी नगराध्यक्ष, माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी
, प्रताप भोसले लातुर जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी, विजय आचार्य, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी लातूर, सयदोदिन सय्यद लातूर जिल्हा सचिव आम आदमी पार्टी सिध्देश काळे, लातूर शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी
राजकुमार गडगळे,आम आदमी पार्टी ता अध्यक्ष रेणापूर
वसंत शेडंगे ता उपाध्यक्ष रेणापूर आम आदमी पार्टी आदींनी बि.आर.एस पक्षात प्रवेश केला

About The Author

error: Content is protected !!