स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत राम मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांच्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ !

स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत राम मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांच्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ !

चाकुर( गोविंद काळे ) वडवळ ना. येथे स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत राम मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांच्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित राहून सभागृहाचे भूमिपूजन केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. या कामांमुळे गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे याचा निश्चितच आनंद आहे असे मत आमदार यांनी व्यक्त केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेबजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमरावजी वाघ, ता. अध्यक्ष शिवाजीराव काळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ता. अध्यक्ष विलासरावजी पाटील चाकूरकर, जिल्हा उपाध्यक्ष रणजीतजी पाटील, बाळासाहेब पाटील झरीकर, उमेशजी कर्डीले, ता. कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, अनिलराव वाडकर, शहराध्यक्ष शिवशंकरजी हाळे, कृषी उतपन्न बाजार समिती संचालक उमाकांतजी आचवले, ॲड. योगीराज कल्याणी, सरपंच मुरलीधरजी सोनकांबळे, उपसरपंच बालाजीराव गंदगे, समाधानजी डोंगरे, पत्रकार संतोषजी आचवले, आदित्य लवटे पाटील, नागेशजी बेरुळे, गणेश निटूरे, राजकुमार मोहनाळे, भरतसिंग ठाकूर, माजी सरपंच पंडित पवार, राम मंदिर कमिटी अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, बलराज गोरे, दयानंद लवटे, सत्यवान सूर्यवंशी, मुकुंद कुलकर्णी, बालाजी निटूरे, माणिक हालिंगे, माणिकराव नवणे, अशोकराव बगडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!