बालाघाट पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

बालाघाट पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट पॉलिटेक्निक मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा -2023 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये बालाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये कम्प्युटर विभागामधून प्रथम शिंदे सुमित बालाजी 80.63%, दुतीय आवळे साक्षी ईश्वर 77.13% तृतीय सुरनर निकिता नागोराव 76.13%, करकनाळे संकेत गोविंद 78.53%, उपरवाड तिरुपती संजय 78%, चोले भाग्यश्री भानुदास 75%, संदीप सुरनर 75% इलेक्ट्रिकल विभागातून प्रथम वर्षात प्रथम पापलवाड किरण शिवाजी 65.86%, दुतीय चाटे ज्ञानेश्वर महादेव 65% दुतीय वर्षातून प्रथम चव्हाण वैष्णवी गंगाधर 77.87%, दुतीय टूले शैलेश वैजनाथ 76.16%, तृतीय जवानजळ माधुरी ज्ञानेश्वर 75%, तृतीय वर्षा मधून प्रथम वैभव किशनराव नवटके 72.88%, दुतीय थडवे रोहिणी नागनाथ 67.25%, तृतीय सुरवसे किरण गणेश 65.75%, मेकॅनिकल विभागातून द्वितीय वर्षात प्रथम पांचाळ आदित्य भागवान 75% सिव्हिल विभागातून प्रथम वर्षात प्रथम पांढरे प्रेरणा बालाजी 80.32%, शिंदे उमेश रमेश 76.42%, लातूरे अंतेश्वर लक्ष्मण 70.21%, दुतीय वर्षातून गव्हाणे संगीता एकनाथ 80%, सूर्यवंशी शिवानी शिवाजी 77%, राठोड कांचन प्रसाद 75.63, फरकांडे माया बालाजी 87.33%, माचवे रमेश सुरेश 84.39, उगिले तेजल चंद्रशेखर 80.67% वरील गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संस्था सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य स्वप्निल नागरगोजे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author