लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती समितिच्या अध्यक्षपदी दत्ता रणदिवे यांची निवड

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती समितिच्या अध्यक्षपदी दत्ता रणदिवे यांची निवड

देवणी (प्रतिनिधी) : देवणी खुर्द येथे बैठकीचे नियोजन करुन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत डॉ, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीच्या देवणी खुर्द येथे क्रांती मित्र मंडळ यांच्या पदाधिकारी उपस्थित होते,बैठक घेऊन सर्वाच्या मते, अध्यक्ष म्हणून दत्ता विठ्ठल रणदिवे, उपाध्यक्षपदी मोहन विठ्ठल रणदिवे ,सचिव सागर बालाजी रणदिवे, कार्यध्यक्ष दिपक देवणीकर, सहसचिव प्रसाद राम सुर्यवंशी, कोषध्यक्ष बालाजी रणदिवे, मार्गदर्शक धनाजी रणदिवे, सुरज मल्लिकार्जुन रणदिवे, संदिप सुर्यवंशी, लक्ष्मण रणदिवे, संदिप कांबळे, शकंर रणदिवे, भैयासाहेब देवणीकर, किरण कांबळे कार्यकारणी निवड करण्यात आली आहे, निवड एकमतानी निवड करण्यात आली क्रांती मित्र मंडाळातील पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author