डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते 103 स्कूल बॅग, वह्या व पेन चे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संत गोरोबा सोसायटी चेअरमन तथा काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष श्री विकास कांबळे यांनी केले होते. विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके वाटप केली जातात पण त्यांना बॅग, पेन व वह्या हे साहित्य वाटप केले जात नाही याचा विचार करून श्री विकास कांबळे यांनी या समाज उपयोगी उपक्रमाचे नियोजन केले असल्याचे बोलताना सांगत होते.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, श्री काकडे आबासाहेब पाटील, बाबासाहेब गायकवाड, संभाजी सुळ, सार्वजनिक जयंती अध्यक्ष संदेश शिंदे, फैयाज पटेल साहेब, सुमित खंडागळे, ॲड राजेंद्र लोंढे, नबी नळेगावकर, नगरसेवक विजय साबदे, अजय आडगळे, देविदास गायकवाड रमेश कांबळे, प्रकाश पाटोळे, सतीश कांबळे, नवनाथ आदावळे, वैभव कांबळे, रमेश कांबळे, विलास कांबळे, राजू गायकवाड, रवी मस्के, विशाल जाधव, राहुल मस्के, आकाश पाटोळे, संतोष शिंदे, श्रीमंत पवार, महेश हणमंते, शाहू आडगळे, श्याम गायकवाड, व प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!