भोईसमुद्रगा येथे हरिनाम सप्ताहाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट
विठ्ठल रखुमाई मंदिरात केली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी रविवारी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाला भेट दिली त्या निमित्याने आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलायावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविद्र काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव ,ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे संचालक गोंविद बोराडे,संचालक आनंद बारबोले बाळासाहेब कदम, सचिन दाताळ,सूपर्ण जगताप, शिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भोइसमुद्रगा चे सरपंच लक्ष्मण वाघमारे, उपसरपंच बळीराम सांळुके, सोसायटीचे चेअरमण गोरोबा हाके, व्हाइस चेअरमण प्रविण चक्रुपे,अखंड हरिणाम सप्ताह कमिटीचे सुभाष चक्रुपे, बाबुराव देशमुख, भारत माळी राम पांचाळ , सोपान सांळुके ,ह. भ .प लालासाहेब देशमुख, कल्याण देशमुख, मधु रोंगे ,दिनकर रोंगे, विकास देशमुख, रावसाहेब गायकवाड, कल्याण देशमुख, सूरज चकृपे, हणमंत गायकवाड,पद्माकर वाघमारे, बंडू रोंगे, बंडू मारुती रोंगे समस्त भोईसमुद्रगा येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थीत उपस्थित होते.