महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उमाजी नाईक यांची जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उमाजी नाईक यांची जयंती साजरी

उदगीर – (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी दिनविशेष समितीचे प्रमुख डॉ.एस.आर. सोमवंशी, प्रा.डॉ. बी.एस.भुक्तरे, प्रा.डॉ.बी.डी.करंडे, प्रा.डॉ.रमेश मुलगे, प्रा.डॉ.जी.जी. जेवळीकर, प्रा.डॉ.जी.जी.मंदावाड, प्रा.डॉ.बी.एस.होते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!