साखळी उपोषणाचा पंधरावा दिवस चोबळी माकणी येथील ग्रामस्थांची उपस्थिती
अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज अहमदपूर यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस अहमदपूर तालुक्यातील चोबळी,माकणी,मोरेवाडी येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती यामध्ये अनिल पाटील, बलभीम पाटील, तानाजी पाटील, सुनील डोंगरगावे, प्रकाश पाटील, गोविंद मरवले, विक्रम पाटील, प्रशांत पाटील ,सतीश चोबळे, भागवत भोसले ,श्रीकांत बामणे, ज्ञानेश्वर भोसले, गणेश भोसले, तुकाराम लारगे, गणेश भोसले, अमोल सूर्यवंशी ,नवनाथ सूर्यवंशी करके माधव, वसंत जाधव वैभव सूर्यवंशी बबन मादळे नारायण सूर्यवंशी हनुमंत भोसले विश्वजीत बामणे ईश्वर बामणे मदन भोसले नारायण लादगे बामणे सूर्यवंशी साधू सूर्यवंशी भागवत भोसले ज्ञानेश्वर ,उमाकांत पाटील, गोविंद सावरगावे, माधव शिंदे, संजय पाटील ,भारत पाटील, संदिपान भोसले मोघे निळकंठ, नागेश आवराळे ,प्रदीप वाघमारे ,बालाजी जाधव ,शंकर भोसले, भगवान मोरे, अरविंद पाटील, गणेश पाटील, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील ,रामकिसन मरवळे, माडे चंद्रशेखर ,अबंदे शिवराज, ऋषिकेश पाटील ,शिंदे आकाश, भोसले युवराज ,भोसले अच्युत, भोसले माधव, बामणे अजित, शिवराज पाटील ,भोसले परमेश्वर, पंडित बामणे, शेषराव भोसले, डॉ विजयकुमार सरवदे,डॉ मनोज पाटील, नरसिंग सूर्यवंशी, ज्ञानोबा लाडगे, माधव तेलगावे, सोमनाथ पाटील, रत्नदीप पाटील ,अंकुर पाटील, रामेश्वर पाटील , व्यंकट पाटील, नितीन पाटील, पठाण, नूरखान आदींची उपस्थिती होती.
मौजे चोबळी मोरेवाडी ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने मराठा समाजास आरक्षण द्यावे याबाबतचा ठराव मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड लातूर जिल्हाध्यक्ष शिवश्री जितेंद्र मादालापुरकर यांनी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दिला यावेळी त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव शिवश्री बाबासाहेब एकूरकेकर संभाजी ब्रिगेड चे जिल्हा प्रवक्ते शिवश्री सिद्धेश्वर लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा आंदोलनाचे प्रणेते श्री मनोज जरंगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक 3 ऑक्टोबर घेतली जाणार असून या बाबत नियोजन करण्यासाठी उद्या दि 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अंबेजोगाई रोड, अहमदपूर येथे नियोजन बैठक आयोजित केली आहे जास्तीत जास्त समाज बांधवांनी बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.