किनगाव येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

किनगाव येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

किनगाव (गोविंद काळे) : येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना वर्धापन दिन भगवा ध्वज व छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथेमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ,युवासेना तालुका उपप्रमुख संतोष आदटराव, शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे, उपविभाग प्रमुख बस्वराज शिलगिरे,शाखा प्रमुख किशोर सानप,शाखा प्रमुख गोविंद गुट्टे,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख आशिष स्वामी, दिनेश भताने, अनिल गुट्टे, गणेश दहिफळे, रोहित रब्बेवार, अमोल वाघमारे, सुदर्शन मुंढे, विष्णू गुट्टे, शुभम मुंढे, परमेश्वर विगवे, अक्षय शिलगिरे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!