स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

0
स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नगरपरिषदेने 2023 च्या सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळांनी ठरवून दिलेल्या सर्व गोष्टींचा अवलंब करून यावर्षीचा गणेशोत्सव पार पाडला व या स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपरिषद अहमदपूर या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे व उपविभागीय अधिकारी माननीय प्रवीण जी फुलारी साहेब यांच्या यांच्या उपस्थितीत सदरील स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले यात स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला सदरील पुरस्कारात सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र व 21 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे, या वर्षीचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष रमेश जाधव राजू जाधव,सचिव सुनील गायकवाड, कोषाध्यक्ष पंकज गंगथडे व तसेच उपस्थित सन्माननीय सदस्य श्री नरसीमलु पामुलावार, फय्यूम शेख, शिवराज चोथवे, गजानन सोमवंशी, संकेत गिरी, राहुल भालेराव, आशिष होनराव, विनायक नागरगोजे, विलास पाटील, दत्ता परांडे ,दीपक मजगे, ऋषी पामुलावार, मारुती हेमनर, बालाजी कानवटे, सुधाकर शेट्टी, धर्मराज चावरे , बालाजी पाटील जवळगेकर, बालाजी चावरे ,श्वेत पाटील, अक्षय देशमुख, राहुल गुनाले, ज्ञानोबा चाटे, सतिश मलशेट्टे, माणिक कदम, रामन्ना लिंबाळे, अंगद बालवाड, चंद्रकांत मिरजगावे विशाल लहाने, धनु बोराडे, आकाश महाजन, जगदीश कावळे, सुरेंद्र गिरी, नितीन गढवे, देवा उराडे,सुरेश सोनकांबळे,शुभम कोटलवार सागर महाजन,राहुल भोसले, वेंकटी गुट्टे ,नंदकुमार ढोले, सुदर्शन हालसे, नागेश भुरकापले, प्रसन्न गोरे ,गणेश तोडकर, बाळु माने, पिंटू येवणगे, दयानंद बडे, विशाल राठोड, माधव लुंगारे, शिवानंद कावर, भाऊसाहेब मुसळे, गणेश मुसळे,नागेश स्वामी,बालाजी मुसने,परमेश्वर हामने,बालाजी तोगरे, इत्यादी मंडळाचे पदाधिकारी व नगरपरिषद कार्यालय अहमदपूर येतील सर्व स्टाफ व पत्रकार बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *