सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा, उदगीर तर्फे आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

0
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा, उदगीर तर्फे आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा, उदगीर तर्फे आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती तर्फे दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान समितीच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले होते, यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोककला महोत्सव यामध्ये शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत, पोवाडे,छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत,भाषण,वेशभूषा यावरील स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 29 शाळा व 1120 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणाचा देखणा सोहळा उदगीर येथे संपन्न झाला.या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, सहाय्यक निबंधक नांदापूरकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर शहर पोलीस निरीक्षक सोनकवडे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सपोनी गायकवाड, सिद्धेश्वर पाटील ,सुदर्शन मुंडे, अविनाश रायचूरकर ,धनाजी मुळे,कल्पेश बाहेती, आदिनाथ कोरे ,प्रशांत औटे,अनिल मुदाळे, सुधीर भोसले, मनोज पुदाले, अड दत्ता पाटील,अभंग जाधव, सुदर्शन पाटील तोंडचिरकर, बिपिन जयवंतराव पाटील, पिंटू डावळे, भास्कर पाटील ,वसंत पाटील ,कुणाल बागबंदे ,तलाठी अमोल रामशेटी,विवेक जाधव,प्रमोद कालोजी ,शिवा दोडके ,गोपाळ पाटील,संदिप सोनवणे,श्रीनिवास एकुरकेकर, अक्षय जाधव,शंकर मोरे,विकास तपशाळे,राजसाहेब कदम,पी.पी पाटील,मनोज पाटील, नंदिनी नीटूरे,डॉ. ज्योती सोमवंशी, एडवोकेट वर्षाताई पंकज कांबळे, सुनील ढगे ,बाबासाहेब सूर्यवंशी , गोविंद बिरादार, भरत करेपा,प्रदीप पाटील, राहुल रक्षले,घाळे भाग्यश्री ,बिरादार प्रतिभा,जगताप अनिता ,स्वाती भांगे,सुजाता निडवदे, संगीता नेत्रगावे परीक्षक म्हणून कार्य केलेल्या शकुंतला पाटील सास्तुरकर,प्रणिता पाटील राजूरकर, काव्या सोंत,मधुमती शिंदे, ऍड.प्रेरणा गायकवाड, रेश्माताई देशमाने, शिलाताई पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पृथ्वीराज पाटील एकंबेकर, बाळासाहेब पाटोदे,मदन पाटील, प्रशांत जगताप, प्रा.राहुल आतनुरे,डी.एस. बिरादार, राहुल बिरादार, शहाजी पाटील,सचिन पाटील, दशरथ कोयले, सतीश पाटील माणकीकर, रविकुमार रोडगे मालेवाडीकर,गणेश मुंडकर, विष्णू अलट,अंकुश ताटपल्ले, अविनाश उगीले, पंकज कालानी, पवन ढोबळे, श्रीकांत गोपडे, बालाजी नादरगे, विक्रम सूर्यवंशी, अनिल बिरादार, दशरथ कोयले , अंकुश इंगलवाड, विकास बिरादार, तसेच समिती सदस्य यांनी मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *