प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न
देवणी (प्रतिनिधी)
देवणी तालुक्यातील निर्भीड पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करण्यात आले. तसेच लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे व देवणी तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, प्रशांत पाटील,अजित पवार गटाचे अनिल कांबळे, अनिल रोटे, शंकर पाटील तळेगावकर, सदाशिवराव पाटील तळेगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवणी, सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, महादेव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य,माजी पोलीस पाटील तुकाराम पाटील देवणीकर, उमाकांत बर्गे,उद्धव गायकवाड, प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर, शिंदे गटाचे पेटे संदीप सरपंच, पत्रकार बांधव, महिला ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ कुशावर्ता बेळेताई, मनी वाईचे हुसेन धोत्रे, श्रमिक क्रांती अभियानचे संस्थापक मारुती गुंडिले, डी एन कांबळे,गजानन गायकवाड, काशिनाथ मुंगे,रवी मोतीरावे, अनिल मोतीरावे, सुनील मोतीरावे, संगमेश्वर मोतीरावे, सुरज रणदिवे मनसे नेते, धनाजी रणदिवे क्रांती मंडळ अध्यक्ष, संदीप सूर्यवंशी, राजाराम पाटील शेतकरी संघटना नेते, प्रशांत कांबळे,प्रशांत रणदिवे, दादाराव गायकवाड, सत्यवान रणदिवे, रामदास सूर्यवंशी, संतोष रणदिवे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध संघटनेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.