गोपाबाई माने यांचे दुःखद निधन
अहमदपूर : बेडगा ता.उमरगा येथील ज्येष्ठ महिला गोपाबाई माने यांचे दि.07 रोज रविवारी दुपारी एक च्या दरम्यान वयाच्या 92 व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि.08.04.24 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या मूळ गावी बेडगा ता.उमरगा जि.धाराशिव येथील त्यांच्या शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून शिरूर ताजबंद स्च्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचै सेवानिवृत्त प्रा . तथा साहित्यिक द मा माने यांच्या आई होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.