माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन

0
माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन

लातुर (प्रतिनिधी) : १४ एप्रिल २०२४ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंतीनिमित्त माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व राज्याचे माजीवैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजीपालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. १४ एप्रिल रोजीसकाळी लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथीलत्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले,तसेच पूज्यनीय भदंत पय्यानंद थेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहणकरण्यात आले.यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारडॉ. शिवाजी काळगे माजी आमदार त्रंबक भिसे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, आबासाहेबपाटील, यशवंतराव पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवसमिती लातूर २०२४ चे अध्यक्ष प्रा. जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष यशपालकांबळे, एकनाथ पाटील, सचिन बंडापले, सुंदर पाटील कव्हेकर, प्रा.प्रवीणकांबळे, चंद्रकांत चिकटे, पृथ्वीराज शिरसाट, हरिभाऊ गायकवाड, राजक्षीरसागर, अतिश चिकटे, सचिन मस्के, रविशंकर जाधव, आयुब मणियार, नागसेनकामेगावकर, पंडित कावळे, गोरोबा लोखंडे, चंद्रकांत धायगुडे, सचिन दाताळ,नवनाथ आलटे, शिवाजी जवळगेकर, अशोक सुतार, धनंजय शेळके, प्रवीणसूर्यवंशी, विजयकुमार साबदे, गणेश एसआर देशमुख, बिभीषण सांगवीकर, देविदासबोरूळे पाटील, अब्दुल्ला शेख, अविनाश बटेवार, महेश काळे, रमक जोगदंड,राहुल डुमणे, पप्पू सरवदे, आनंद सोनवणे, असितकुमार कांबळे, प्रीतमकांबळे, विजय चौधरी, बंटी गायकवाड, जय ढगे, सुलेखा कारेपूरकर, किरणबनसोडे पवनकुमार गायकवाड, अंगद गायकवाड आदीसह काँग्रेस पक्षाचे विविधपदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, भारत देशाची जडणघडणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे घडलेली आहे.त्यांच्या मार्गाने आज मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे, ते म्हणालेहोते हम गुलाम नहीं योद्धा वंश के है हा विचार आज अंगीकारून त्यांचीध्येय धोरणे जपण्याची वेळ आलेली आहे, असे सांगून त्यांनी सर्वांनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *