अहमदपूर तालुक्यात खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या गावभेटीचा झंझावात दौरा

0
अहमदपूर तालुक्यात खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या गावभेटीचा झंझावात दौरा

अहमदपूर (गोविंद काळे) :भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी अहमदपूर तालुक्यातील अनेक गावात मतदारांच्या गाठी भेटी मतदारांची संवाद साधला, मतदारांनी उत्स्फुर्तपणे खा. सुधाकरराव श्रृगांरे यांचे स्वागत करुन मोठा प्रतिसाद देत आमचे मत मोदींनाच आहे असे सांगितले. तालुक्यातील मौजे काजळ हिप्परगा , उगिलेवाडी, कोळवाडी,कोपरा, किनगाव, चिखली, अंधोरी, ढाळेगाव, धसवाडी, खंडाळी,उजणा,सांगवी, अहमदपूर शहरातील तिपन्ना नगर येथील ग्रामस्थांसी खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला मतदान करण्याचे अहवान केले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवण कुमार मद्देवाड, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे, ,बालाजी सारोळे,त्रंबक आबा गुट्टे,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे ,अल्पसंख्याकचे बबलू पठाण,डाॅ.सिद्धार्थ सुर्यवंशी,माणीक नरवटे,बालाजी गुट्टे,दिपक जाधव,विनायक आबा बालाजी रोकडे,मदन पलमटे, लक्ष्मण भदाडे,प्रशांत शिंदे, सुभाष सोनकांबळे,सुनिल वाहूळे, राजू कांडणगिरे,राजकुमार कल्याणे,विश्वास कांबळे, सुधीर गुट्टे, जयदीप पाटील,लखन घोडके,बालाजी हेमनर यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed