वृक्षारोपण व वृक्ष वाटप करून वाढ दिवस साजरा

वृक्षारोपण व वृक्ष वाटप करून वाढ दिवस साजरा

उदगीर ( प्रतिनिधी ) : ऑल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेकनोलॉजिस्ट असोसिएशन  शाखा उदगीर च्या वतीने डॉ. व्ही. एस. बिरादार यांचा 64 वा वाढदिवस  वृक्षारोपण व  वृक्षवाटप करून संत ज्ञानेश्वर  शाळेत करण्यात आलाा. या कार्यक्रमाासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर चे डॉ. संजय बिरादार (एम.डी.  )व तसेच डॉ. कुलकर्णी मेडिकल ऑफीसर ,श्री . के. आर. शिंदे  .महेंद्र बिरादार (एम.एस.मुंबई), मुख्याध्यापिका जगताप मॅडम  तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वृंद, रामभाऊ बेल्लाळे, विश्वनाथ गंगावर, आणि  संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी, सहसचिव सिद्धेश्वर शेटकार,केंद्र प्रमुख धामनसुरे, पत्की,उत्तम नाकडे,रमाकांत बिरादार, सल्लागार अनिल बिरादार, संघटक संदीप कोयले, सचिन पुरी, संदीप अवळकोंडे व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होतेे.

About The Author

error: Content is protected !!