कांबळे आणि श्रीकांत पाटील यांची निवड

कांबळे आणि श्रीकांत पाटील यांची निवड

उदगीर ( प्रतिनिधी ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2021 च्या अध्यक्ष पदी जवाहरलाल कांबळे यांची  तर कार्याध्यक्षपदी चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली.

 यावेळी उपस्थित सहकारमहर्षि चंद्रकांत अण्णा वैजापुरे, गुडंप्पा पटने सर, गोविंदराव गायकवाड,संग्राम अंधारे,रामेश्वर शिंदे,बालाजी रणदिवे,दयानंद काबंळे,राजु सुर्यवंशी,रविंद्र बेद्रे,अंबादास काबंळे,महेश लदे,कल्याण बिरादार,धोंडिबा सुगावकर,विठ्ठल मुंडे, पञकार सुरेश पाटील नेत्रगावकर,श्रीनिवास सोनी,अशोक काबंळे इत्यादी उपस्थित होते.या निवडी बद्दल आनेकांनी मनपुर्वक अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!