शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बदलापूर घटनेचा तीव्र निषेध

0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बदलापूर घटनेचा तीव्र निषेध

उदगीर (एल. पी. उगिले)
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ उदगीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसील कार्यालया पुढे तीव्र निदर्शने करून तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आरोपीस त्वरित फाशी ची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, उदगीर शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख अरुणाताई लेंडाने, उदगीर विधानसभा प्रमुख श्रीमंत सोनाळे पाटील ,शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी, जमिरोद्दीन मलंग l , उपतालुकप्रमुख महेश फुले,मनोज पातील,विष्णूभाई चिंतालवार,अरुण बिरादार,लक्ष्मीकांत गुडमेवार,मुन्ना पांचाळ, श्याम तवर, तातेराव मुंडे,अश्विन चव्हाण, ओम ददापुरे,अमोल बिरादार,बालाजी वरदाळे,राहुल शेळाले, सावरगावे राजू,अविनाश गायकवाड,एकनाथ गवते,विकास आडे,केदासे समाधान, राजकुमार होळे,अरविंद रेकुलवाड, निलेश विभूते,गौतम कांबळे,महिला आघाडी सरोजा बिरादार,ज्योती फुलारी,सुनीता फुलारी,अनिता गायकवाड, धोंडूबाई वाघमारे,सुरेखा शिर्के,ज्योती गायकवाड,अहिल्याबाई सूर्यवंशी,शेवंता गायकवाड,चंद्रभागा जाधव,सुप्रिया कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *