अभिजीत औटे यांची दक्षता समितीवर निवड
उदगीर (एल.पी.उगीले)
अन्न पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन लातूर जिल्ह्य दक्षता समिती अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रिडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची शिफारस व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारसिनुसार लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निवड केली. या निवडीबद्दल
आ. विक्रम काळे, आ. बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अफसर शेख, कार्याध्यक्ष पंडित धुमाळ, महिला जिल्ह्य कार्याध्यक्ष दिपाली औटे, प्रदेश सरचिटणीस अॅड व्यंकट बेद्रे, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष खाजा तांबोळी, जिल्ह्यध्यक्ष शफी हाशमी, सामाजीक न्याय विभाग जिल्ह्यध्यक्ष प्रदिप जोधंळे, विध्यार्थी जिल्ह्यध्यक्ष सुलेमान शेख, उदगीर विधान सभा अध्यक्ष प्रविण भोळे, तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर अध्यक्ष सय्यद जानी, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, महिला शहर कार्याध्यक्ष वैशाली कांबळे, युवती शहराध्यक्ष काजल मिरजगावे, कार्याध्यक्ष सुनिता तेलंगे, राजकुमार चव्हाण, महात्मा पब्लिक स्कूल संचालिका संगीता नेत्रगावे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.