जवाहरलाल कांबळे यांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते जवाहरलाल बन्सीलाल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी इंजि. विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.