आ. बाबासाहेब पाटील यांना वाढता पाठिंबा

0
आ. बाबासाहेब पाटील यांना वाढता पाठिंबा

अहमदपूर( गोविंद काळे )आ. बाबासाहेब पाटील यांनी थोडगा, थोडगावाडी, ब्रह्मवाडी, मोघा, शिंदगी बु., मांगदरी, किनी, थोट सावरगाव आदी गावांमध्ये सदिच्छा भेटी दिल्या असता नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. नागरिकांचा हा वाढता पाठिंबा ही त्यांच्या विजयाची रंगीत तालीम मानली जात असून यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे.

याप्रसंगी मोघा गावातून माजी सरपंच सुनील धोंडीराम कदम, सोमेश्वर मारुती कदम, परमेश्वर भीमराव शिंदे, पिराजी बालाजी कदम, मोहन नागोराव हारगिले, श्रावण शिवाजी कदम, माधव बालाजी कदम, लक्ष्मण मलकापुरे आदी मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे, माजी सभापती ॲड. भारत भाऊ चामे, सभापती मंचकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, माजी सभापती ॲड. टी. एन. कांबळे, यशवंतराव केंद्रे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष विशंभरराव पाटील काळेगावकर, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, संचालक डी. के. जाधव, संचालक प्रतिनिधी माधवराव नागमोडे, संचालक रामदासजी कदम, आर. आर. पाटील, किनगाव सरपंच सुनील वाहूळे, श्रीकांत भाऊ बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे, संचालक माधवराव पवार, संचालक किशन पाटील, युवक जि. कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ भोसले, चेअरमन महेश पाटील, गोविंदराव गिरी, माजी प. समिती सदस्य रामभाऊ नरवटे, युवक ता. अध्यक्ष दयानंदराव पाटील, सुशांत रेड्डी, चेअरमन चंद्रकांत गंगथडे, नारायण केरले पाटील, संजय पाटील, अविनाशजी देशमुख, प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे, सचिन पडिले, प्रकाशराव फुलारी, तानाजी राजे, श्याम भगत, विकास बोबडे, माधव भगणुरे, तुषार हंगरगे, शंकरराव अबरबंडे, अशोकराव सोनकांबळे, माधवराव नागरगोजे, ह. भ. प. तुडमे महाराज, नागेशजी महाजन, उद्धवराव लामतुरे, सूर्यकांत चिघळे, माधवराव गोजेवाड, रुपेश कोरनुळे, विठ्ठलराव मुळे, रावसाहेब मुळे, माधवराव नवलगिरे, ईश्वर बेंबळे, संतोष कदम, लक्ष्मण कदम, बळीराम पाटील, गणेश भारकड, शिवदास शेंबाळे, शिवानंद खंदारे, ईश्वर खंदारे, रावसाहेब पाटील, व्यंकटराव तुडमे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *