आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शिरूर ताजबंद येथे लाखो रूपयांच्या विकास कामाचे उद्घाटन

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शिरूर ताजबंद येथे लाखो रूपयांच्या विकास कामाचे उद्घाटन

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथे आमदार स्थानिक विकास निधीतून दलित वस्तीत 20लक्ष रुपयाचा सिमेंट रस्ता, आमदार स्थानिक विकास निधीतून 15 लक्ष रुपये नाली बांधकाम, आमदार स्थानिक विकास निधीतून शिक्षक कॉलनी सिमेंट रस्ता 20लक्ष रूपये, नवीन वस्तीत 85 लाईट पोल बसवणे या कामाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे पणन महासंघाचे चेअरमन तथा लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरूर नगरीचे माजी सरपंच साहेबराव जाधव, जी.प.गटनेते मंचकराव पाटील, सभापती तथा जिल्हाउपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जी प सदस्य माधवराव जाधव, युवा नेते सुरजभैय्या पाटील, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, चाकूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिलराव वाडकर, माजी उपसभापती बाळासाहेब पाटील आंबेगावकर,युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, कोंडीबा पडोळे,अनिलराव वाडकर, नामदेव विराळे,अशोक गादेवर,प्रा.द.मा माने सर,प्रा. भास्कर माने सर, विजयकुमार येलमटे,अभियंता सगर अभियंता शेख गंगाधर ताडमे,बाळासाहेब बेडदे, ईलयास सय्यद,माऊली भांगे,ग्रा प सदस्य बबन बिल्लापटे, दिपक भराटे सर, मुख्याध्यपक ज्ञानोबा डोंगरे सर, माधवराव सरवदे सर, प्रशांत पाटील सर, खाजा किनिवाले, मनोहर खेडकर, ऍड. शंकर भुरकापल्ले, यनोरे सर, पांडुरंग कोकरे सर, उत्तम चामे सर, अफजल शेख, अंबादास श्रीमंगले, संग्राम पवार, रमेश येरमे सर,सलीम शेख, अविनाश गरडे, स्वामी सर आदींची उपस्थिती होती.

About The Author