खंडाळी सर्कल मध्ये गणेश हाकेच्या शिट्टीने धरला जोर जोर
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जनसुराज्यशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश हाके यांच्या प्रचारामध्ये खंडाळी सर्कल मध्ये सध्या बहुजनाचा उमेदवार म्हणून चर्चित असलेले गणेश हाके यांच्या शिट्टीने जोर धरलेला आहे.
गावामध्ये गणेश हाके हा उच्चशिक्षित उमेदवार असल्यामुळे मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे विकास होईल असे अशाच प्रत्येक माणसाला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे गणेश हाके यांना यावेळेस अहमदपूर चाकूर तालुक्याचा आमदार म्हणून बघावयास पहावया आवडेल. प्रत्येक गावच्या चावडीवर गणेश हाके यांच्या सिटीची चर्चा दिसून येत आहे.
प्रत्येक गावामध्ये सिटीची जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे यावेळेस गणेश हाके यांचा विजय पक्का मानला जात आहे.